बालील वाक्प्रचाराचा अर्थ सागून वाक्यांत उपयोग करा.(फक्त दोन)
0 कबुली देणे
Answers
Answered by
27
Answer:
कबुली देणे
अर्थ: मान्य करणे
वाक्य: राजूने आईसमोर खोटे बोलल्याची कबुली दिली.
Answered by
4
Answer:
कबुली देणे :- मान्य करणे
Explanation:
वाक्य :- गुन्हेगाराने पोलीसा समोर तयाच्या गुन्हाची कबुली दिली.
Similar questions