बैल पर मराठी में निबंध
Answers
Answered by
3
बैल हा एक वळू या पाळीव पशुचे खच्चिकरण केलेला प्राणी आहे. हा मुख्यतः शेतीच्या कामांसाठी वापरला जातो.नांगरणी, खळ्यावरचे धान्य तुडविण्याचे काम,एखादे खेचकाम जसे मोट ओढणे, बैलगाडी ओढणे इत्यादी कामासाठी याचा वापर करतात.बैलगाड्या माल वाहतुकीबरोबर लोकांच्या वाहतुकीसाठी पण वापरतात. बैलानी ओढलेली गाडी म्हणजेच बैलगाडी होय. बैल हा अनेक कामात सहसा जोडीनेच वापरल्या जातो.तेंव्हा त्यास 'बैलजोडी' म्हणतात.
Similar questions