India Languages, asked by Falakshaikh6, 6 months ago

बाली दिलेल्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये तयार करा.

१)औषधांपासून-
२)औषधांचा-
३) औषध-

class 7 Marathi... language​

Answers

Answered by jiyabarge
0

Answer:

औषधांपासून- सुधा औषधांपासून लांबच राहते .

औषधांचा - औषधांचा वापर नीट करावा .

औषध - मला आई लहानपणी औषध मधासोबत देत होती .

Similar questions