Music, asked by shelketejas37, 1 month ago

बालगंधर्वाची संपूर्ण नाव सांगा​

Answers

Answered by Quansizr
2

यह बाल गंगाधर स्वामी नाव सांगा

Attachments:
Answered by IIITZNOBITAII
7

मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती

बालगंधर्व

>अवर्गीकृत>बालगंधर्व

बालगंधर्व : (२६ जून १८८८-१५ जुलै १९६७). मराठी रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक नट. पूर्ण नाव नारायण श्रीपाद राजहंस. १९०६ ते १९५५ या पन्नास वर्षांच्या कालखंडात स्त्रीभूमिका आणि नंतर पुरुष भूमिकाही करून बालगंधर्वांनी रसिकांना संतुष्ट केले व मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कलासंपन्न केली. जन्म पुणे येथे. वडिलांचे पूर्ण नाव श्रीपाद कृष्णाजी राजहंस व आईचे नाव अन्नपूर्णाबाई असून पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांच्याशी बालगंधर्वाचा विवाह १९०७ साली झाला होता. त्यांना पाच अपत्ये झाली. पुढे लक्ष्मीबाईच्या निधनानंतर (१९४०) बालगंधर्वानी प्रसिद्ध गायिका गोहरबाईशी नोंदणीपद्धतीने १९५२ (?) च्या सुमारास विवाह केला. गोहरबाईशी त्यांचा परिचय १९३७ मध्येच झाला होता. नारायणरावांचे शिक्षण इंग्रजी दुसऱ्या इयत्तेपर्यंतच झाले. अतिशय मोहक आणि भावदर्शी चेहरा व गंधर्वतुल्य आवाज, या देणग्या त्यांना जन्मतःच लाभल्या होत्या. १८९८ साली लोकमान्य टिळकांनी त्यांचे गाणे प्रथमच ऐकले त्यावेळी, ‘हा तर बालगंधर्व आहे’ असे सहजस्फूर्त उद्‌गार त्यांनी काढले, असा प्रवाद आहे. पुढे नारायणराव ‘बालगंधर्व’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

{\huge{\boxed{\mathcal{\red{ItzNobita࿐}}}}}

Similar questions