English, asked by adityamane616, 1 month ago

बालपन हरवून बसलेल्या आजच्या पिढीचे मनोगत​

Answers

Answered by NoExist
6

Answer:

(Childhood)अशी गोष्ट जी प्रत्येकाला नेहमी हवीहवीशी वाटते. आयुष्याच्या जडणघडणीत पहिला पण अतिशय महत्वाचा असा टप्पा जो तुमच्या भविष्यातील वाटचालीची दिशा ठरवतो. जेव्हा बालपण सरतं आणि मोठेपणं म्हणजेच शहाणपणं येतं तेव्हा माणूस बदलायला लागतो. सद्य परिस्थितीचे भान येते. बालपण म्हणजे निरागस, निर्मळ आयुष्य ज्यात कसल्याही कटकटी, भांडणं नसतं जिथे आपण स्वत: साठी जगतो. त्यामुळे जर तुम्ही तुमचे बालपण जगले नसाल तर तुम्ही आयुष्यात खूप मोठ्या गोष्टीला मुकलात असं म्हणायला हरकत नाही. बालपण म्हटलं की बालपणीचे खेळ हे आलेच. असे खेळ जे मित्रांना एकमेकांजवळ आणायचे, ज्याने शरीराचा व्यायाम व्हायचा, भांडणं व्हायची, एकमेकांशी संवाद व्हायचा. पण आजच्या पिढीला हे खेळाची माहितीच नाहीए. कारण लगोरी, विटीदांडू, आंधळी-कोशिंबीर यांसारख्या अनेक खेळांची जागा मोबाईल, टॅब, टीव्ही, संगणक यांसारख्या यंत्रांनी घेतली. जेव्हा हे यंत्र आजच्या पिढीच्या हाती आले तेव्हा आपोआप आपल्या आजूबाजूच्या जगाचा विसर पडला.

1. आईचा रुमाल हरवला:

या

Similar questions