Hindi, asked by prajapatishiv, 4 months ago

बालदिनाच्या निमित्ताने कोणती स्पर्धा घेण्यात आली answer class 7 marathi​

Answers

Answered by sanjay047
3

Explanation:

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून शहरातील शाळा, सामाजिक संघटनांतर्फे लहान मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार शाळांमध्ये बाल स्वच्छता मोहिम उपक्रम सप्ताहाला सुरूवात झाली. बालदिनाचे महत्व आणि नेहरू यांच्याविषयी माहिती देऊन शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Similar questions