World Languages, asked by kashafa21, 3 months ago

बालदिनानिमित्त शाळेत आलेले प्रमुख पाहुणे
please jaldi bhejo is ka answer​

Answers

Answered by Moncheri06
9

\huge \mathbb\fcolorbox{black}{lavender}{Answer}

\\

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून शहरातील शाळा, सामाजिक संघटनांतर्फे लहान मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार शाळांमध्ये बाल स्वच्छता मोहिम उपक्रम सप्ताहाला सुरूवात झाली. बालदिनाचे महत्व आणि नेहरू यांच्याविषयी माहिती देऊन शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

स्वच्छतेचा संदेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून शहरातील शाळा, सामाजिक संघटनांतर्फे लहान मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार शाळांमध्ये बाल स्वच्छता मोहिम उपक्रम सप्ताहाला सुरूवात झाली. बालदिनाचे महत्व आणि नेहरू यांच्याविषयी माहिती देऊन शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

अवनि संस्था व स्वाभिमानी बालहक्क अभियान यांच्यामार्फत चेतना विकास संस्थेचे सचिव दिलीप बापट व शाहीर राजू राऊत यांच्या हस्ते आकाशामध्ये फुगे सोडून बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील विविध भागात भंगार गोळा करणाऱ्या शाळाबाह्य व शिक्षणापासून वंचित १२५ मुलांना व बालगृहातील ४० मुलांना ‘हवाहवाई’ हा प्रबोधनपर चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी अरूंधती महाडिक यांच्या हस्ते मुलांना फळे वाटप करण्यात आले. अन्नपूर्णा हॉटेलतर्फे मुलांना मयुरेश नागेशकर यांनी स्नेहभोजन दिले.

प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या न्यू प्राथमिक विद्यालयात ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या मोहिमेतंर्गत आरोग्यासाठी स्वच्छता ही संकल्पना राबवण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका एस.आर.पाटील यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वर्ग, ग्रंथालय, शाळेचा परिसर स्वच्छ केला. तसेच यावेळी टाकाऊतून टिकाऊ साहित्य तयार करणे या संकल्पनेतून पुष्पगुच्छ निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. बालदिन आणि स्वच्छता मोहिम यानिमित्त स्वच्छतेचा संदेश देणारी घोषवाक्ये तयार करणे, चित्रकला स्पर्धा, स्वच्छता आणि संतुलित आहार यांचे महत्व यावर व्याख्यान, रंकाळा पदपथ स्वच्छता असे उपक्रम स्वच्छता सप्ताहात राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

Similar questions