Math, asked by lalyachikan, 18 days ago

ब) मसावि काढा. 25, 15, 35​

Answers

Answered by vekariakandarp
1

Answer:

45

Step-by-step explanation:

Answered by niteshrajputs995
0

मसावी

म्हणून  25,15 व 35 चा *मसावी  - *5* होय

25,15 व 35 कोणत्या पाढ्यात येते हे शोधा

Step 1: 25 - पुढील पाढ्यात येत

   - 1,*5*,25

Step 2: 15 - पुढील पाढ्यात येत

   - 1, 3, *5*, 15

Step 3: 35- पुढील पाढ्यात येते

 - 1, *5*, 7,35

दोन्ही संख्या कोणत्या पाढ्यात येतात

त्या दोन्ही पाढ्यातील

*5* हा सर्वात मोठा पाढा आहे.

म्हणून  25,15 व 35 चा *मसावी  - *5* होय

For more such question on HCF: https://brainly.in/question/28828200

#SPJ3

Similar questions