India Languages, asked by nidhiyadav1245, 1 year ago

बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु', हा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा

Answers

Answered by vishal1272don
25

Answer:

बिनभिंतीची उघडी शाळा

लाखो इथले गुरु,

झाडे, वेली, पशु, पाखरे

यांशी गोष्टी करू.

बघू बंगला या मुंग्यांचा,

सूर ऐकुया त्या भुंग्यांचा.

फुलाफुलांचे रंग दाखवित

फिरते फुलपाखरू...

हिंडू ओढे, धुंडू ओहळ,

झाडावरचे काढू मोहळ

चिडत्या, डसत्या मधमाश्यांशी

जरा सामना करू...

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,

ऐन दुपारी पर्‍ह्यात पोहू.

सायंकाळी मोजु चांदण्या

गणती त्यांची करू.

Explanation:

this is poem

Answered by deepalmsableyahoocom
29

Answer:

Hope It Will Help You

Attachments:
Similar questions