Sociology, asked by harsh363674, 1 year ago

बाण, गपशाचा चलन व्यवस्था सांभाळणे, (५) भारतीय रे
हतूक व्यवस्था,
(३) संविधानाने राज्यशासन आणि संघशासन यांच्यात अधिकारांचे वाटप कसे केले अ
उत्तर : भारतीय संविधानाने राज्यशासन आणि संघशासन यांच्यात अधिकारांचे वाटप
कलेले आहे - (१) संघसूचीत ९७ विषय असून या विषयांवर संघशासन कायदे करते. (२) -
नसून या विषयांवर राज्यशासन कायदे करते. (३) समवर्ती सूचीत ४७ विषय असून त्यातील
ज्य दोन्हीही शासन कायदे करू शकतात, (४) याव्यतिरिक्त असलेले विषय वा नव्याने निर्माण :
कायदे करण्याचा अधिकार केंद्रशासनाला असतात, त्यांना 'शेषाधिकार' असे म्हणतात.
(४) संविधानाने अधिकारांचे वाटप केल्याचे कोणते फायदे झाले?
उत्तर : भारतीय संविधानाने अधिकारांचे वाटप संघशासन आणि राज्यशासन यांत के
झाले - (१) राज्यशासन व केंद्रशासन यांत अधिकारांबाबत संघर्ष होत नाहीत. (२) दोन्ही
सहकार्य करून देशाचा विकास साधता येतो. (३) राज्यकारभारात नागरिकांच्या सहभागाला प्रोत
(५)न्यायमंडळ अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत?
उत्तर : न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये व त्याला निरपेक्षपणे न्यायदान करता यावे.
यायमंडळ अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी पुढील तरतुदी केलेल्या आहेत – (१) न्यायाधीशांची
होता राष्ट्रपतींकडून होते. (२) न्यायाधीशांना सहजपणे वा कोणाच्या लहरीप्रमाणे पदावरून दून
(E) संविधानातील बदलाच्या प्रक्रियेविषयी माहिती लिहा...
उत्तर : संविधानातील बदलाची प्रक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे. (१) ही प्रक्रिया फार कठीण
सोपीही नाही. (२) संविधानातील महत्त्वाच्या तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी विचारविनिमयाला
आहे. (३) तर सर्वसाधारण तरतुर्दीमध्ये सहजपणे बदल होऊ शकतो, इतकी ही प्रक्रिया लवचीट
प्रश्न ७. का ते लिहा :
(१) संघराज्यात दोन स्तरांवर शासनसंस्था असतात.
उत्तर : (१) एखादया देशाचा भूप्रदेश खूप मोठा असेल; तर एकाच ठिकाणावरून राज्य
कठीण असते, त्यामुळे दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. (२) देशातील नागरि
मेला तर सर्व जनतेला राज्यकारभारात सहभागी होण्याची संधी मिळत नाही. म्हणून संघराज
शासनसंस्था असतात,
विधानाने न्याय
आणि केंद्र याच्यावर दोन्ही बाजू ऐकून न्यान
1) संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.
सर : व्यक्तींमधील किंचा राज्य आणि केंद्र यांच्यातील वादग्रस्त प्रश्नांची सोडवणूक करण-
न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. न्यायालये निरपेक्षतेने दोन्ही बाजू ऐकून न्यायदान
गाबाच येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.​

Answers

Answered by XanshikaX206
0

Answer:

which language is this

Answered by tejas0402
0

Answer:

sorry but what is your question bro

I not understood

Explanation:

Similar questions