Hindi, asked by amarjeetchadar7, 3 months ago

बाणभट्टस्य परिचयं लिखत
थानानि पूरयत
(अ) महाभारते​

Answers

Answered by namdevgarje0gmailcom
0

Answer:

महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.[२]

महाभारत

Kurukshetra.jpg

कुरुक्षेत्राचे एक प्राचीन चित्र

लेखक

व्यास

मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास)

ऋषि वेदव्यास

अनुवादक

गणेश

भाषा

हिंदी आणि मराठी

देश

भारत

साहित्य प्रकार

ग्रंथ

रचनाकार=व्यास

लेखक=गणेश

काळ=इ.स.पूर्व ३१०० ते १२००

श्लोक संख्या =१,१०,००० ते १,४०,०००

अन्य नाव=जय आणि भारत

प्रचारक=सुत, पाल,वेदव्यास

लोकप्रियता=भारत, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडिया आणि जावा द्वीपसमूह.[१]

या ग्रंथाचे आधीचे नाव जय असे होते.

महाभारत हा ग्रंथ भारताच्या धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे.

महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ ग्रीक महाकाव्ये इलियड व ओडिसी यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे.

Similar questions