Science, asked by gadekarsivaji, 7 months ago

ब) ओळखा पाहू मी कोण.<br />१) मला केंद्रक, प्रद्रव्यपटल किंवा पेशी अंगके नसता<br />२) मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो.​

Answers

Answered by sweetgirl4721
5

सर्व सजीवांचे संरचनात्मक, कार्यात्मक आणि जैविक एकक. सर्व सजीव पेशींचे बनलेले असून प्रत्येक पेशी स्वयंपूर्ण असते. सर्व पेशींमध्ये पेशीद्रव्य असून ते पेशीपटलाने वेढलेले असते आणि पेशीद्रव्यात प्रथिने, न्यूक्लिइक आम्ले यांसारखे जैवरेणू असतात. त्यांचा आकार १–१०० मायक्रोमीटर (१०–६) यांच्या दरम्यान असतो. पेशी सूक्ष्मदर्शीखाली पाहता येतात. सजीवांमध्ये असलेल्या पेशींच्या संख्येनुसार त्यांचे एकपेशीय (उदा.,जीवाणू) आणि बहुपेशीय (उदा., वनस्पती, प्राणी इ.) असे वर्गीकरण केले जाते. वनस्पती, प्राणी यांच्या जातींनुसार पेशींची संख्या वेगवेगळी असते. मानवाच्या शरीरात सु. १० लाख कोटी पेशी असतात.

Similar questions