Science, asked by pritiwani, 6 months ago

ब) ओळखा पाहू मी कोण.
१) मला केंद्रक, प्रद्रव्यपटल किंवा पेशी अंगके नसता
२) मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो.​

Answers

Answered by gadekarsivaji
24

Explanation:

मी माझ्या सारखी प्रति कृती निर्माण करतो

Answered by rajraaz85
0

Answer:

वरील दोन्ही वाक्यावरून असे समजते की, की दोन्ही वाक्य हे "विषाणू"या सूक्ष्मजीव याबद्दल माहिती सांगत आहेत.

विषाणू चा आकार 10 nm ते 100 nm एवढा लहान असतो . त्यामुळे आपण त्यांना फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच पाहू शकतो.

विषाणू फक्त वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहू शकतात. ते पेशीतच राहिल्यामुळे त्यांच्या मदतीने स्वतःची प्रथिने बनवितात व त्यांच्यासारख्या अनेक प्रतिकृती निर्माण करतात.

विषाणू हा एक सूक्ष्मजीव आहे.

विषाणू सारखेच इतर काही सूक्ष्मजीव आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

1) जिवाणू

2) आदिजीव

3) कवके

4 )शेवाले

5)विषाणू

Similar questions