ब) 'औक्षण' आणि 'स्वप्न करू साकार' या कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी
खालील मुद्दयांना अनुसरून कृती सोडवा.
कृती (मुद्दे)
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री
२) प्रस्तुत कवितेचा विषय
३) कवितेतून मिळणारा संदेश
४) कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण
५) कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा,
Answers
Answered by
4
Answer:
औक्षण
1. इंदिरा संत
2.देशाचे प्राणपणाने रक्षण करण्याच्या सीमेवरील जवानांनविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविताआहे
3.सैनिक यांच्या शौर्याचा गौरव करताना सामान्य भारतीयांची भावनात्मक हृदय प्रतिक्रिया अत्यंत भावस्पर्शी शब्दात उतरवली आहे.
Similar questions