History, asked by sejalnarvrkare02, 1 month ago

ब) पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा२) अ) विश्वनाथ प्रताप सिंग इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण ब) राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले. क) अटलबिहारी वाजपेयी- हरितक्रांतीचे जनक ड) पी. व्ही. नरसिंहराव​

Answers

Answered by shrikanchan75
18

Answer:

अटल बिहारी वाजपेयी - हरित क्रांती चे जनक

योग्य जोडी - हरित क्रांती चे जनक - एम.एस स्वामिनाथन

Answered by saurabhgavale
0

Answer:

Answer:

अटल बिहारी वाजपेयी - हरित क्रांती चे जनक

योग्य जोडी - हरित क्रांती चे जनक - एम.एस स्वामिनाथन

Similar questions