ब) पुढील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहा.
मुद्दे :- एक गुराखी - मेंढ्या चरण्यास जंगलात एकट्याला कंटाळा चेष्टा करावीशी वाटली. रे लांडगा आला रे आला असे ओरडतो ----- शेतकरी धावून येतात गुराखी --- हसू लागतो परत तसेच केले शेतकरी रागावले एक दिवस खरोखर लांडगा येतो शेतकरी मदतीला येत नाहीत •-लांडगा मेंढ्या खातो -----तात्पर्य.
plz ans it quickly
Answers
★ कथालेखन :
ढोलकपुर नावाच्या छोट्या गावामध्ये एक गुराखी राहत होता. गुरांना चारा खाऊ घालण्यासाठी तो जंगलात घेऊन जात असे. परंतु काही दिवसांपासून त्याची तब्येत खराब होऊ लागली त्या कारणाने त्याने त्याचा खोडकर मुलगा देवदत्त यास काम सोपविले.
देवदत्त हा मुळचा स्वभावाचा अतिशय खोडकर मुलगा होता. लोकांची चेष्टा करणे त्यांना त्रास देणे त्यास भयंकर आवडत असे. काहीही काम करण्यास त्याचा नकार असे परंतु वडील आजारी असल्याने निर्वाहासाठी तो काम करण्यास तयार झाला.
दुपारच्या वेळेस रोजच्याप्रमाणे जेवणानंतर त्याला कंटाळा आला त्यामुळे त्याने एक गंमत करण्याचे ठरविले. देवदत्त झाडावर चढून ओरडू लागला, लांडगा आला रे! लांडगा आला रे! आजूबाजूच्या शेतातील काम करणारे सर्व शेतकरी त्याच्या मदतीला धावून आले. हा सर्व प्रकार पाहून देवदत्त जोरजोराने हसू लागला. सर्वांच्या लक्षात आले की देवदत्तने आपल्याला फसवले आहे. सर्व शेतकऱ्यांना देवदत्तच्या या वागणुकीचा राग येतो. असाच प्रकार दुसऱ्या दिवशी पण घडतो सर्व लोक आपापल्या हातातील कामे सोडून त्याच्या मदतीसाठी धावत येतात. पण देवदत्तला आपण दुसऱ्यांना कसे फसविले त्यांची कशी थट्टा केली याचा अभिमान वाटतो.
देवदत्त अशाच प्रकारे लोकांची थट्टा करू लागला अनेकांनी त्याला समजावुन सांगायचा प्रयत्न केला पण त्याच्या वागणुकी मध्ये काही फरक नाही पडला.
एक दिवस खरोखरच लांडगा आला आणि त्याच्या मेंढ्यांना खाऊ लागला देवदत्तने मोठ्यामोठ्याने सर्वांना मदतीसाठी बोलावले परंतु शेतकऱ्यांना वाटले की हा प्रकार तो दुसऱ्यांची थट्टा उडवण्यासाठी करत आहे. त्यामुळे त्याच्या मदतीला कोणीही धावून गेले नाही परिणामतः लांडग्याने मेंढ्या वर चांगलाच ताव मारला.
तात्पर्य : दुसऱ्यांच्या विश्वासाला तडा जाईल असे वागू नये कारण विश्वास घात केल्यावर आपली प्रतिमा दुसऱ्याच्या नजरेत जी बनते तिला बदलणे अवघड आणि अशक्य असते.
Explanation:
hgvcgdrrrrrrffrdffffffddddddďdddddddddddddeeeeeeeddddddddddddddddddddddddeeererdddffgvbbhh hhyttrfvvvydddtsyphs4288jfw578000ojgftteqqsxcjo9u53edfvvhjkoopiítrwqazc vbbnjkko09iuteqqasfgghjkkklkmmnvxzaawryuiòlmneadyujvfeetu8igdएक ग
एक ग ुराखी- मेंढ्या चरण्यास जंगलात-- एकट्याला कं टाळा---- चेष्टा करावीशी वाटली
एक ग ुराखी- मेंढ्या चरण्यास जंगलात-- एकट्याला कं टाळा---- चेष्टा करावीशी वाटली ---- लांडगा आला रेआला असे ओरडतो --- शेतकरी धाव
एक ग ुराखी- मेंढ्या चरण्यास जंगलात-- एकट्याला कं टाळा---- चेष्टा करावीशी वाटली ---- लांडगा आला रेआला असे ओरडतो --- शेतकरी धाव ू
एक ग ुराखी- मेंढ्या चरण्यास जंगलात-- एकट्याला कं टाळा---- चेष्टा करावीशी वाटली ---- लांडगा आला रेआला असे ओरडतो --- शेतकरी धाव ू न येतात---- ग
एक ग ुराखी- मेंढ्या चरण्यास जंगलात-- एकट्याला कं टाळा---- चेष्टा करावीशी वाटली ---- लांडगा आला रेआला असे ओरडतो --- शेतकरी धाव ू न येतात---- ग ुराखी हसूलागतो
एक ग ुराखी- मेंढ्या चरण्यास जंगलात-- एकट्याला कं टाळा---- चेष्टा करावीशी वाटली ---- लांडगा आला रेआला असे ओरडतो --- शेतकरी धाव ू न येतात---- ग ुराखी हसूलागतो ---- परत तसेच के ले---- शेतकरी रागावले---- एक दिवस खरोखर लांडगा येतो ----
एक ग ुराखी- मेंढ्या चरण्यास जंगलात-- एकट्याला कं टाळा---- चेष्टा करावीशी वाटली ---- लांडगा आला रेआला असे ओरडतो --- शेतकरी धाव ू न येतात---- ग ुराखी हसूलागतो ---- परत तसेच के ले---- शेतकरी रागावले---- एक दिवस खरोखर लांडगा येतो ---- शेतकरी मितीला येत नाहीत --- लांडगा मेंढ्या खातो ----- तात्पय