India Languages, asked by sdkarpe552, 1 month ago

ब) पुढील ओळींचे रसग्रहण करा :
'बाप रगात होऊन रोज पाटातून व्हातो.
मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो.'
अ) आशयसौंदर्य -
आ) काव्यसौंदर्य -​

Answers

Answered by ashaparade1234
6

Answer:

आ ) काव्यसौंदर्य

hope it helps

Answered by hujare19
10

Answer:

आशयसौंदर्य :-

Explanation:

शेतातल्या पिकासाठी शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो. शेतकऱ्याच्या अपार कष्टातून आभाळाला पाझर फुटतो. भरघोस पीक येते, पण त्याचे कष्टमय आयुष्य तसेच राहते. हा आशय आर्त शब्दात सांगणारी ‘आळाशी’ कविता कवी हनुमंत चांदगुडे यांनी लिहिली आहे.

काव्यसौंदर्य :-

बियाणी पेरणीपासून ते पिके काढणीपर्यंत शेतकऱ्यांच्या कष्टाच्या प्रवास कविंनी कवितेत प्रत्ययकारीरित्या टिपला आहे. शेतातल्या लहान रोपांना पोसण्यासाठी पाठ काढावा लागतो व नियमित पाणी पुरवावे लागते. शेतकऱ्याच्या कष्टांचे - माझ्या बापाचे रक्तच जणू पाटातून वाहते, असे भीषण वास्तववादी वर्णन केले आहे. रक्तरुपी पाण्यातूनच ताटाताटातून कणसांचा जन्म होते, असे म्हटले आहे.

Similar questions