(ब) पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) चिपको अंदोलनाची माहिती लिहा
Answers
Answered by
11
Explanation:
चिपकोआंदोलन झाडांना वाचवण्यासाठी झाले होते.
यामध्ये यामध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठीस्त्रियांनी सहभाग नोंदविला. व व थोड होणाऱ्या वृक्षाला कवटाळून ठेवले. या या आंदोलनामुळे शेकडो झाडेलाखो पक्षी प्राण्यांची निवासस्थाने वाचली. एप्रिल 1973 मध्येअलकनंदा खोऱ्यातील मंडळ गावात चिपको आंदोलनाची सुरुवात झाली.
Answered by
0
Answer:
write this
Explanation:
this is your answer
Attachments:
Similar questions