ब) पुढील संकल्पना स्पष्ट
२) अभिलेखागार
Answers
Answered by
11
Answer:
इतिहास काली लिहिलेला लेख म्हणजे पुराभिलेख असे लेखन इतिहास कालीन राजवंश सरंजामदार धार्मिक संस्था व्यापार धर्मगुरू इत्यादी मध्ये केले असून त्यांनी लिहून ठेवलेले आहेत आणि त्याचे रक्षण केले त्याच्या जतन आस आणि अभ्यासास पुराभिलेख विद्या ही संख्या देतात यूरोपमधील बहुतेक देशात अशा कागदपत्रांच्या संग्रहास रेकॉर्ड आणि रेकॉर्ड ऑफिस ह्या संख्या आहेत रेकॉर्ड ऑफिस ला अभिलेखागार या नावाने संबोधले जाते हे लेख सुरक्षित ठेवण्याची पद्धती असुरक्षित लेखांना सुरक्षित करण्याची पद्धती सुरक्षित ठेवलेले लेख वाचून त्यांचा सारांश काढणे आणि त्याचं अन्य तरणे ते लेख रोजचा कारभार किंवा इतिहास लेखनास कसे उपयोगी पडतील याचा विचार करून त्याची व्यवस्था करणे याने गोष्टींचा पुराभिलेख या विषयात अभ्यास होतो
Similar questions