(ब) पुढील संकल्पना स्पष्ट करा. (२) धवलक्रांती
Answers
Answered by
17
Answer:
★ उत्तर - धवलक्रांती: स्वातंत्र्यानंतर भारताच्या प्रगतीसाठी नव्या उद्योगांची उभारणी व स्वावलंबन अशी ध्येय समोर ठेऊन भारताची वाटचाल सुरु झाली. यासाठी अनेक शात्रज्ञ, उद्योजक यांनी आपले योगदान दिले. डॉ.वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आणंद येथे दुग्धप्रकल्प बोरदावर नियुक्ती झाली. सहकाराच्या माध्यमातुन व व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेऊन हा दुग्धप्रकल्प विकसित करण्यात आला. डॉ. वर्गीस कुरियन यांच्या प्रयोगाने भारतात दुफहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध-उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशांत भारताची गणना हाऊ लागली. डॉ. वर्गीस कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात हि 'धावलक्रांती' घडवून आणली.
धन्यवाद...
Answered by
7
Explanation:
धवलक्रांती : स्वातंत्र्यानंतर भारताच्या प्रगतीसाठी नव्या उद्योगांची उभारणी व स्वावलंबन अशी ध्येय समोर ठेऊन भारताची वाटचाल सुरु झ यासाठी अनेक शात्रज्ञ , उद्योजक यांनी आपले योग दिले . डॉ . वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आणंद येथे दुग्धप्रकल्प बोरदावर नियु झाली . सहकाराच्या माध्यमातुन व व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेऊन हा दुग्धप्रकल्प विकसित करण्यात आला . डॉ . वर्गीस कुरियन यांच्या प्रयोगा भारतात दुफहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देश भारताची गणना हाऊ लागली . डॉ . वर्गीस कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात हि ' धावलक्रांती ' घडवून आणली .
Similar questions