ब. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१. गहिवरून येणे
२. गट्टी जमणे -
Answers
Answered by
2
Answer:
- 2 gatti jamne bro thik hai by ok
Answered by
0
Explanation:
1: गहिवरून येणे : कंठ दाटून येणे
वाक्य : मुलगी सासरी निघाल्यावर आई वडिलांना गहिवरून आले
2 : गट्टी जमणे : मैत्री होणे
वाक्य: भगवान कृष्णा आणि सुदामा यांची गट्टी जमली होती
Similar questions