Geography, asked by manoharbhusare, 1 month ago

ब) पुढील विधाने दिलेल्या सुचनेनुसार पूर्ण करा.
१) हवामान प्रदेशाचे विषववृत्तापासून उत्तर धृवाकडे यानुसार योग्य क्रम लावा.
अ) टुंड्रा हवामान प्रदेश
ब) समुद्री पश्चिम युरोपियन प्रकार
क) भूमध्य सागरी हवामान प्रदेश ड) उष्ण कटीबंधीय (सॅव्हाना) गवताळ प्रदेश​

Answers

Answered by sonulanjewar97
5

Answer:

ड) उष्ण कटिबंधीय (सव्हाना) गवताळ प्रदेश

Answered by dnyanugite18
1

Answer:

जीव सहती चा क्रम विषुववृत्तापासून ध्रुवाकडे

Similar questions