Social Sciences, asked by guruparsadsonawane18, 4 months ago

(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
(१) भारतीय औदयोगिक वित्त महामंडळ
औदयोगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध
करून देणे.
(२) औदयोगिक विकास महामंडळ औदयोगिक
क्षेत्राचा विकास करणे.
३) वस्त्रोदयोग समिती - विणकरांचे कल्याण करणे.
(४) खादी व ग्रामोद्योग आयोग - ग्रामीण भागातील
औदयोगिकीकरणास चालना देणे.
pleas answer the quistion fast pleas fast​

Answers

Answered by neetutiwari2222
1

Answer:

ब्राझील : दक्षिण अमेरिकेतील क्षेत्रफळ व लोकसंख्या यांनुसार सर्वांत मोठे प्रजासत्ताक संघराज्य. येथील ब्राझील वुड या वृक्षांमुळे पोर्तुगीजांनी देशाला ‘ब्राझील’ हे नाव दिले. या देशाने दक्षिण अमेरिकेचा जवळजवळ अर्धा भाग व्यापला असून आकाराच्या दृष्टीने याचा रशिया, कॅनडा, चीन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्यानंतर पाचवा क्रमांक लागतो. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ५० १६’ उ. ते ३३० ४५’ द. व ३४० ४५’ प. ते ७४० ३’ पश्चिम यांदरम्यान असून पूर्व पश्चिम कमाल लांबी ४,३२८ किमी. व उत्तर दक्षिण रुंदी ४,३१९ किमी. आहे. क्षेत्रफळ ८५,११,९६५ चौ. किमी. लोकसंख्या ११,९०,९८,९९२ (१९८०). ब्राझीलच्या उत्तरेस फ्रेंच गियाना, सुरिनामा, गुयाना, व्हेनेझुएला वायव्येस कोलंबिया पश्चिमेस पेरू, बोलिव्हिया नैर्ऋत्येस पॅराग्वाय, अर्जेंटिना व दक्षिणेस यूरग्वाय हे देश येतात. म्हणजेच चिली व एक्वादोर वगळता द. अमेरिकेतील सर्व देशांच्या सीमा ब्राझीलच्या सीमेला येऊन भिडलेल्या आहेत. देशाच्या आग्नेय, पूर्व व ईशान्य सीमा (सु. ७,८८६ किमी.) अटलांटिक महासागराने व्यापलेल्या असून द. अमेरिकेच्या एकूण किनारपट्टीच्या १/४ किनारपट्टी एकट्या ब्राझीलला लाभली आहे.

Similar questions