(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
(१) कावसजी दावर पोलादाचा कारखाना
(२) डॉ.दत्ता सामंत गिरणी कामगारांचे
नेतृत्व
(३) ना.मे.लोखंडे गिरणी कामगारांना
सुट्टी
(४) नारायण सुर्वे कवितांद्वारे
श्रमिकांच्या
जीवनाचे दर्शन
Answers
Answered by
18
Answer:
कावसजी नानाभाई दावर (रोमन लिपी: Cowasji Nanabhai Davar) (इ.स. १८१५ - इ.स. १८७३)[१] हे ब्रिटिश भारतातील पारशी उद्योजक होते. यांनी ७ जुलै, इ.स. १८५४ रोजी दि बॉम्बे स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल ही ब्रिटिश भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईतील ताडदेव येथे स्थापली.
Answered by
17
Answer:
१) कावसाजी दातार- पोलादचा कारखाना
Similar questions