ब) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरूस्त करून पुन्हा लिहा :-
1. हू वेअर द शूद्राज - वंचितांचा इतिहास
2. स्त्री पुरूष तुलना - स्त्रीवादी लेखन
3. द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857- मार्क्सवादी इतिहास
4. ग्रॅड डफ - वसाहतवादी इतिहास
question solve.
Answers
mark it as brainliest
Answer:
चुकीची जोडी:
३. 'द इंडियन वॉर अॉफ इंडिपेन्डन्स : १८५७' - मार्क्सवादी इतिहास
दुरुस्त केलेली योग्य जोडी:
३.'द इंडियन वॉर अॉफ इंडिपेन्डन्स : १८५७ ' - राष्ट्रवादी इतिहास
Explanation:
अधिक माहिती:
राष्ट्रवादी इतिहासलेखन:
१. भारतातील इंग्रजी शिकलेल्या भारतीयांनी आपल्या राष्ट्रासाठी केलेले इतिहासलेखन म्हणजे राष्ट्रवादी इतिहासलेखन होय.
२. राष्ट्रवादी इतिहासलेखन ही भारतीय इतिहासलेखनातील महत्त्वपूर्ण पायरी आहे.
३. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य:
१. 'द इंडियन वॉर अॉफ इंडिपेन्डन्स : १८५७' किंवा '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिला.
२. १८५७ साली भारतात ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या उठावाचे वर्णन त्यात आहे.
३. या ग्रंथामुळे भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा मिळाली.
४. तसेच या ग्रंथामुळे राष्ट्रवादी इतिहासलेखनास चालना मिळाली.