History, asked by lalitaghadge5301, 4 months ago

ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा.
1. अ) जे. पी. नाईक - शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करण्याच्या कार्यात योगदान.
ब) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष
क) पी. सारथी
मुक्त विद्यापीठाची शिफारस
ड) डॉ. आर. एच. दवे - किमानअध्ययन क्षमतांचे तक्ते विकसित केले.​

Answers

Answered by chincholkarmilind26
3

Explanation:

ड) डॉ.आर .एच. दवे - किमान अध्ययन श्रमतांचे तक्ते विकसित केले.

Answered by pakajjagtap063
0

Answer:

ड) डॉ. आर.एच. दवे - किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते विकसित केले.

Similar questions
Math, 10 months ago