History, asked by waklevaibhav9, 2 months ago

(ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातीलं चुकीची जोडी ओळखून लिहा.
१) i) केरळ
कथकली
ii) आंध्रप्रदेश
कुचिपुडी
iii) तमिळनाडू
भरतनाट्यम्
iv) महाराष्ट्र
ओडिसी
-​

Answers

Answered by dandgeshubham1609200
2

Answer:

iv

Explanation:

वरील सर्व हे भारताच्या विविध राज्यांचे विविधतापूर्ण नृत्य प्रकार आहेत.

ज्यापैकी,

  • "महाराष्ट्र- ओडिसी" ही जोड़ी चूकीची आहे.

  • ओडिसी हा नृत्य प्रकार ओडिसा या राज्याचा आहे.

  • महाराष्ट्र राज्याचे अधिकृत असे कोणतेही नृत्य हे राष्ट्रीय नृत्य यादिमधे येत नाही.

  • लावणी ही लोकनृत्य परंपरा फक्त महाराष्ट्र राज्यापूरती असून तिला अजून तरी राष्ट्रीय नृत्य यादिमधे स्थान नाही.
Similar questions