३ ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा. १) i) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल -ऐतिहासिक वास्तव तर्कशुध्द पध्दतीने मांडले गेले पाहिजे. ii) लिओपोल्ड व्हॉन रांके -इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण. iii) रेने देकार्त -कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे . iv) कार्ल मार्क्स - इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो.
Answers
Answered by
0
Answer:
iii) रेने देकार्त - कागदपत्रांची
# मला ही iii) ही चुकीची वाटते
Explanation:
then I am right give me brainlist
Similar questions