History, asked by ayanmujawar2409, 1 day ago

- - - ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा. 1) अ) कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा ब) रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य क) रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण ड) कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य 2) अ) द राईज ऑफ द मराठा पॉवर - न्या. म. गो. रानडे ब) मराठ्यांच्या इतिहासाची साधने - विष्णूशास्त्री चिपळूणकर क) मराठ्यांची रियासत - गोविंद सखाराम सरदेसाई ड) गुलामगिरी - महात्मा फुले - -. plz help ​

Answers

Answered by bankarsonali21
3

Answer:

पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा?

1 ब पश्चिम बंगाल मधील नुत्य

Answered by pradipundare797
0

Answer:

१)कालबेलिया। २)ताडोबा। ३) महाराज सयाजीराव विद्यापीठ

Similar questions