English, asked by nitazshaikh32, 4 months ago

बापूजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी, आपण त्यांना 'राष्ट्रपिता', 'महात्मा' म्हणतो. त्यांची
राहणी साधी, पोशाख साधा, खादीचे आखूड धोतर, पायात वहाणा, हातात काठी, डोळ्यांवर गोल चष्मा
कमरेला गोल घड्याळ, गांधीजी आश्रमात राहत. पहाटे लवकर उठत, स्वत:चे काम स्वत: करत. ते
चरख्यावर सूत कातत. गांधीजींना मुले खूप आवडत. मुले त्यांना प्रेमाने 'बापू' म्हणत.​

Answers

Answered by Anonymous
0

Explanation:

It is given that ∠XYZ = 64° and XY is produced to point P. Draw a figure from the given information. If ray YQ bisects ∠ZYP, find ∠XYQ and reflex ∠QYP

Similar questions