Science, asked by sinhalalit457, 4 months ago

बा प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय?​

Answers

Answered by XxAarzooxX
4

Answer:

भारतामध्ये मतदान .करण्याकरिता वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या व मतदार म्हणून नोंदणी केलेल्या व्यक्तीस प्रौढ मतदार असे समजले जाते. मतदार हा लोकशाहीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो तो मतदान करून योग्य उमेदवाराला निवडून देवून लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभा आणि विधानसभेमध्ये पाठवत असतो. लोकशाही अबाधित ठेवण्याचे काम प्रौढ मतदार करत असतो.

Similar questions