India Languages, asked by shreyanaik808, 1 month ago

B प्र.४ खालील वाक्यांचा योग्य क्रम लावा व गोष्ट पूर्ण करा. पूर्ण गोष्ट पुन्हा लिहा. बिरबलने होकार दिला व पुढे जाऊन बांबूचा लांब तुकडा घेऊन आला. तो तुकडा पाहताच बादशहा अकबरला बिरबलची परीक्षा घ्यावीशी वाटली. पुढे गेल्यावर बादशहा अकबरता एक बांबूचा तुकडा पडलेला दिसला. त्याने तो बिरबलला दाखविला व म्हणाला, " हा बांबूचा तुकडा तून कापता लहान करुन दाखवशी बिरबलने तो लांब बांबूचा तुकडा बादशहा ने दाखविलेल्या तुकड्याजवळ ठेवताच तो तुकडा लहान दिसू लागला. एके दिवशी बादशहा अकबर व बिरबल बागेत फेरफटका मारत होते.​

Answers

Answered by shumisthaborah123
0

Answer:

I can't understand the Hindi well. sorry

Similar questions