ब) पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा, अयोग्य
विधाने दुरुस्त करा.
(१) मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते.
(२) सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येतात.
(३) अक्षवृत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत.
(४) ८°४६५" उत्तर रेखावृत्त आहे.
(५) रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात.
८८
Answers
Answered by
19
Answer:
1 is your answer
please follow and Mark as Brainlist
Answered by
0
Answer:
पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा, अयोग्य
विधाने दुरुस्त करा (१) मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते.
Explanation:
अयोग्य
विधाने दुरुस्त करम स
जेव्हा अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात तेव्हा विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात आणि तसेच विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.त्यामुळे मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर नसते.
(१) मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते.
#spj3
Similar questions