बेरीज करा: 3p³q+2p²q+7 ; 2p²q+4pq-2p³q
Answers
Answered by
0
Maharashtra cha desatoyash
Answered by
0
आपल्याला
(3p^3q + 2p^2q + 7)
(2p^2q + 4pq - 2p^3q)
या दोघांचे बेरीज करायचे आहेत.
याचे उत्तर p^3q + 4p^2q + 4pq + 7 असे आहे.
= 3p^3q + 2p^2q + 7 + 2p^2q + 4pq - 2p^3q
= p^3q + 4p^2q + 4pq + 7
दोन कौंसा मधील आपल्याला दोन व्हॅल्यू चे बेरीज करायचा आहे.
वरती हे गणित सोडविण्यासाठी क्रिया दाखवली गेली आहे.
अशा प्रकारचे प्रश्न अंकगणित व बीजगणित मध्ये विचारले जातात. या प्रश्नांमध्ये कधी कधी p q च्या जागी आपल्याला कुटचीही संख्या टाकायला सांगतात. जर आपल्याला संख्या टाकायला सांगितले असेल तर त्याचे उत्तर नंबर फॉर्ममध्ये येते. अशा प्रकारचे प्रश्न सोप्प सोडवायला कठीण नसतात नियमित प्रयास केल्याने ते सोपे होतात, दहावी बारावी व स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न आढळतात.
Similar questions