ब्राजील ची वैशिष्ट्ए काय आहे
Answers
Answered by
3
Answer:
ब्राझील, दक्षिण अमेरिकेंतलो देस आसा। ताची राजधानी ब्राझिलिया नगर आसा।
Explanation:
ॲमेझॉन खोरे प्राचीन काळी ॲमेझॉन खोऱ्याच्या जागी अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडणारा सागर भाग होता. या खोऱ्यात सध्या १,००० हून अधिक उपनद्या आहेत. जगातील ही सर्वांत मोठा सखल भाग असून त्याचे क्षेत्रफळ १८,००,००० चौ. किमी. आहे. ॲमेझॉन खोऱ्याचा उतार सामान्यतः पश्चिमेकडून पूर्वेकडे असून त्याने ब्राझीलचा उत्तर व पश्चिम भाग बराच व्यापला आहे. या खोऱ्याचा विस्तार उत्तरेस गियाना उच्चभूमीपासून दक्षिणेस मध्य ब्राझीलच्या तेरा दृश पारेसीस व सेरा दू रोंग्कदॉर या डोंगररांगा व माटू ग्रोसू पठारापर्यंत झालेला आहे. ब्राझीलच्या पश्चिम भागात ॲमेझॉन खोरे बरेच रुंद (१,२९० किमी.) असून ते पूर्वेकडे अरुंद होत जाते. सँतारेमजवळ गुयाना व ब्राझीलियन उच्चभूमी जवळजवळ आली असून तेथे या खोऱ्यांची रुंदी बरीच कमी (सु. २४० किमी.) झाली आहे. दक्षिणेकडून शींगू ही उपनदी येऊन मिळाल्यावर खोऱ्याची रुंदी पूर्वेकडे वाढत गेलेली आहे. ते खोरे पूर्णतः चिखल, रेती व गाळयुक्त आहे. ॲमेझॉन नदीमुखाजवळ माराझॉ हे ३५,००० चौ किमी. क्षेत्रफळाचे बेट असून ते गोड्या पाण्याने वेढलेले जगातील सर्वांत मोठे बेट (१९८२) आहे.
Similar questions