Geography, asked by ramtekevandana01, 17 hours ago

ब्राजील मध्ए पर्यावरण स्नेही पर्यटन आचा अधिक विकास केला जात आहे?​

Answers

Answered by sidney134
0

Answer:

पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाच्या माध्यमातून पर्यटन वाढविणे हा पर्यावरणस्नेही पर्यटनाचा हेतू आहे. ... पर्यावरणस्नेही पर्यटनामुळे, अमेझॉनच्या वनांविषयी जागतिक पातळीवर संवेदनशीलता आणि जागृती निर्माण होईल म्हणून तेथे अशा प्रकारचे पर्यटन नव्याने विकसित होत आहे.

Similar questions