Geography, asked by sudhirsinghpawar9, 8 months ago

ब्राजील मधील सर्वात मोठे किनारी बेट कोणते​

Answers

Answered by rajeshkadam430
5

Answer:

Google me se pata ho jae ga

Answered by rajraaz85
1

Answer:

ब्राझीलची किनारपट्टी ही सुमारे ७४०० किमी लांबीची आहे. या किनारपट्टीला उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे दोन भाग केलेले आहेत. ब्राझील मध्ये माराजो बेट हे सर्वात मोठे किनारी बेट आहे.

ॲमेझॉन व टोकँटिस या नद्यांच्या जवळ तयार झालेले माराजो हे मोठे किनारी बेट आहे. ब्राझीलचा जो पुर्वेकडील किनारा आहे त्या भागाला अनेक लहान मोठ्या नद्या येऊन मिळतात. आणि उत्तरेकडील किनाऱ्याला ॲमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या येऊन समाविष्ट होतात.

Similar questions