Geography, asked by palveArun, 4 months ago

ब्राजिल मध्ये पश्चिम वाहिनि नद्या आढळत नाही ​

Answers

Answered by MonsterRudra10
5

Answer:

१) ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत,

१) ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत,त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नदया या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात. (३) या नदया अटलांटिक महासाररास जाऊत मिळतात त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत

please thanks my all answer and follow me

Similar questions