Geography, asked by sanjaydhondkar997, 2 months ago

ब्राजीलमधील वाज्यांना कोणता अडथळा निर्माण होतो​

Answers

Answered by kaverifantacy
0

Answer:

१) ब्राझीलमधील अजस कडा ट्वारे अटलांटिक महासागर बस्न आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे व्यापारी वारे अडवले जातात.

(२) या अडथळ्यांमुळे ब्राझीलमधील पूर्वकिनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.

if you find answer helpful then mark as brainlist answer..

Attachments:
Similar questions