Social Sciences, asked by Anonymous, 4 months ago

ब्राझील आणि भारतातील वनाचा रास होण्याची कारणे कोणती ?​

Answers

Answered by SAMEERSAHIB
9

Explanation:

ब्राझीलच्या जंगलतोडीसाठी गुरेढोरे पाळण्याचे प्रमुख कारण म्हणजे शेती, चरणे किंवा शहरी विकास हे भारताच्या जंगलतोडचे कारण आहे.

hope it helps

Answered by Anonymous
26

ब्राझील आणि भारतातील वनांचा रास होण्याची कारणे पुढीलप्रमाणे

1. ब्राझील आणि भारतात वाढत्या लोकसंख्येला निवासासाठी जागा अपुरी पडत आहे म्हणून जागा उपलब्ध व्हावी म्हणून दोन्ही देशात मोठया प्रमाणात झाडे तोडली जातात .

2.ब्राझील मधील रोका आणि भारतातील झूम यांसारख्या स्थलांतरित वनांखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून शेतासाठी व अवधीसाठी मोकळा केली जाते .

Hope it is helpful

Similar questions