(२) ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणिजीवन व नैसर्गिक
वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.
Answers
Answered by
2
Explanation:
उत्तर दक्षिण रुंदी ४,३१९ किमी. आहे. क्षेत्रफळ ८५,११,९६५ चौ. किमी. लोकसंख्या ११,९०,९८,९९२ (१९८०). ब्राझीलच्या उत्तरेस फ्रेंच गियाना, सुरिनामा, गुयाना, व्हेनेझुएला वायव्येस कोलंबिया पश्चिमेस पेरू, बोलिव्हिया नैर्ऋत्येस पॅराग्वाय, अर्जेंटिना व दक्षिणेस यूरग्वाय हे देश येतात. म्हणजेच चिली व एक्वादोर वगळता द. अमेरिकेतील सर्व देशांच्या सीमा ब्राझीलच्या सीमेला येऊन भिडलेल्या आहेत. देशाच्या आग्नेय, पूर्व व ईशान्य सीमा (सु. ७,८८६ किमी.) अटलांटिक महासागराने व्यापलेल्या असून द. अमेरिकेच्या एकूण किनारपट्टीच्या १/४ किनारपट्टी एकट्या ब्राझीलला लाभली आहे. फेरनँदू दी नुरोन्या आणि रोकस या बेटांसह ईशान्य किनाऱ्यालगतच्या २४० किमी. पर्यंतच्या सागरप्रदेशातील अनेक लहान बेटांचा समावेश ब्राझीलमध्ये होतो. ब्राझील्या (लोकसंख्या ४,११,३०५ १९८०) ही ब्राझीलची राजाधानी आहे.
भूवर्णन: ब्राझीलचा बराच मोठा भाग डोंगराळ, उंचवट्याचा पठारी असून येथे मैदानी प्रदेश फारच कमी आहेत. सर्वांत मोठा मैदानी प्रदेश ॲमेझॉन खोऱ्याच्या वरच्या भागात येतो. किनाऱ्यावर कोठेही विस्तृत मैदाने नाहीत. मुख्य पर्वतरांगा, उत्तरेस व्हेनेझुएला व गुयाना देशांच्या सीमेलगत व पूर्वेस, विशेषतः आग्नेय किनाऱ्याला, लागून आहेत.
I hope helpful for you please mark as a brainlist answer and follow me
Similar questions