Geography, asked by AaishaFathzz6064, 1 month ago

ब्राझील च्या कोणत्या भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो

Answers

Answered by MrDangerous01
3

(१) ब्राझीलमधील अजस कडा ट्वारे अटलांटिक महासागर बस्न आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे व्यापारी वारे अडवले जातात. (२) या अडथळ्यांमुळे ब्राझीलमधील पूर्वकिनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.

Similar questions