Geography, asked by nayanbhagat2, 3 months ago

ब्राझील च्या उत्तर अटलांटिक महासागरास येऊन मिळणाऱ्या नद्या सांगा.​

Answers

Answered by borate71
4

Answer:

अॅमेझाॅन, अरागुआ, टोकॅटिन्स या नद्या ब्राझील च्या उत्तर अटलांटिक महासागरास येऊन मिळतात.

Similar questions