ब्राझिल च्या उत्तरे कडिल देश कोणते आहेत?
Answers
Answered by
2
Answer:
ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि. मी. ... याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
Similar questions