Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. (योग्य की अयोग्य लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा)

Answers

Answered by Anonymous
7

ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्‌ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

dhanyavad

please select my answer as brainliest answer

#shreya


Anonymous: lol
Anonymous: bye stranger! take care
Anonymous: haha
Anonymous: itna kya funny hai?
Anonymous: xD oh sacchi?
Anonymous: Mera face kaha dekha tumne?
Anonymous: My name is naina
Answered by halamadrid
6

ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे,हे विधान योग्य आहे.

■दक्षिण गोलार्धात,दक्षिण अमेरिकेचा बहुतांश भाग,अफ्रिकेचा एक तृतीयांश भाग, अंटार्क्टिकाचा संपूर्ण भाग,आशियाचा काही भाग (इंडोनेशियाचा काही भाग) आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण भाग समाविष्ट आहेत.

■ब्राझील हा जगातील पाचवा सर्वात मोठा देश आहे.हा दक्षिण अमेरिकेत स्थित आहे.

■दक्षिण अमेरिकेत असल्यामुळे हा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा देश आहे.

■ब्राझीलचा काही भाग उत्तर गोलार्धात आणि पश्चिम गोलार्धातही आहे.

Similar questions