ब्राझील ला जगाचा कॉफी पॉट असे का म्हटले जाते.
Answers
Answered by
11
१) काॅफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो.
२) जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते.
३) ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते.
म्हणून, ब्राझील देशास 'जगाचा कॉफी पॉट' असे संबोधले जात.
Similar questions