Geography, asked by mohitebabaso4, 1 month ago

ब्राझील मधील कोणती नदी दक्षिण दिशेला वाहते?​

Answers

Answered by omthorat67
2

Answer:

पाराना नदी

Explanation:

mark me as brain list

Answered by adityakadam38952
1

Answer:

पाराना नदी  ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे.ब्राझील, आर्जेन्टिना व पेराग्वे देशांमधून वाहणारी व ४८८० किमी लांबीची पाराना ही ॲमेझॉनखालोखाल दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे.

Explanation:

hope it'll help you

Similar questions