ब्राझील मधील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो?
Answers
Answered by
5
Answer:
ब्राझील मध्ये सर्वात जास्त पाऊस हा माउंट ऑफ डी ॲमेझॉन या भागात बेलेम या शहराजवळ पडतो.
Explanation:
ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे. ब्राझील देशात जवळपास एक हजार ते पंधराशे मिलिमीटर एवढा पाऊस दरवर्षी पडतो.
संपूर्ण ब्राझीलमध्ये एक वेगळ्या प्रकारे पावसाचे प्रमाण आहे. अँमेझॉनीया या प्रांताच्या वरील भागात वर्षात जवळपास दोन हजार मिलीलीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो.
डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो. उबदार वातावरण असल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे झाडी पसरली आहे.
Answered by
3
pls answered sar pls ok sar pls sar
Similar questions