History, asked by josep2, 5 months ago

ब्राझील मधील कोणत्या भागात पाऊस पडतो? ब्राझील कडे कोण कोणत्या दिशेने वारे येतात? ब्राझीलमधील वाऱ्यांना कोणत्या अडथळा निर्माण होतो? ‌. ब्राझील मधील कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे?​

Answers

Answered by snehalprints
10

Answer:

ब्राझीलचा बराच मोठा भाग डोंगराळ, उंचवट्याचा पठारी असून येथे मैदानी प्रदेश फारच कमी आहेत. सर्वांत मोठा मैदानी प्रदेश ॲमेझॉन खोऱ्याच्या वरच्या भागात येतो. किनाऱ्यावर कोठेही विस्तृत मैदाने नाहीत. मुख्य पर्वतरांगा, उत्तरेस व्हेनेझुएला व गुयाना देशांच्या सीमेलगत व पूर्वेस, विशेषतः आग्नेय किनाऱ्याला, लागून आहेत.

भूपृष्ठरचनेच्या दृष्टीने ब्राझीलचे पुढील विभाग केले जातात (१) ॲमेझॉन खोरे, (२) गियाना उच्चभूमी, (३) ब्राझीलियन उच्चभूमी, (४) अटलांटिक किनाऱ्यालगतचा प्रदेश (यात ईशान्य ब्राझील व पूर्व-आग्नेय किनापट्टीचा समावेश होतो), (५) मध्य व दक्षिण पठारी प्रदेश.

(१) ॲमेझॉन खोरे प्राचीन काळी ॲमेझॉन खोऱ्याच्या जागी अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडणारा सागर भाग होता. या खोऱ्यात सध्या १,००० हून अधिक उपनद्या आहेत. जगातील ही सर्वांत मोठा सखल भाग असून त्याचे क्षेत्रफळ १८,००,००० चौ. किमी. आहे. ॲमेझॉन खोऱ्याचा उतार सामान्यतः पश्चिमेकडून पूर्वेकडे असून त्याने ब्राझीलचा उत्तर व पश्चिम भाग बराच व्यापला आहे. या खोऱ्याचा विस्तार उत्तरेस गियाना उच्चभूमीपासून दक्षिणेस मध्य ब्राझीलच्या तेरा दृश पारेसीस व सेरा दू रोंग्कदॉर या डोंगररांगा व माटू ग्रोसू पठारापर्यंत झालेला आहे. ब्राझीलच्या पश्चिम भागात ॲमेझॉन खोरे बरेच रुंद (१,२९० किमी.) असून ते पूर्वेकडे अरुंद होत जाते. सँतारेमजवळ गुयाना व ब्राझीलियन उच्चभूमी जवळजवळ आली असून तेथे या खोऱ्यांची रुंदी बरीच कमी (सु. २४० किमी.) झाली आहे. दक्षिणेकडून शींगू ही उपनदी येऊन मिळाल्यावर खोऱ्याची रुंदी पूर्वेकडे वाढत गेलेली आहे. ते खोरे पूर्णतः चिखल, रेती व गाळयुक्त आहे. ॲमेझॉन नदीमुखाजवळ माराझॉ हे ३५,००० चौ किमी. क्षेत्रफळाचे बेट असून ते गोड्या पाण्याने वेढलेले जगातील सर्वांत मोठे बेट (१९८२) आहे.

Answered by jagruti2158
14

Answer:

Poor infrastructure, Unattractive financing, Unstable economy. 13 policy recommendations to establish development stability of Brazilian WE.

Similar questions