Geography, asked by mohitebabaso4, 3 months ago

ब्राझिल मधील माराजॉ बेट कोणत्या महासागरात आहे​

Answers

Answered by vimalkachare19
1

अटलांटिक महासागर

Explanation:

दक्षिण अटलांटिक महासागर आणि उत्तर अटलांटिक महासागर

Answered by amar332
0

Answer:

महाराज हे मोठे किनारी बेट आहे ते ॲमेझॉन वर त्याच्या मुखा दरम्यान तयार झालेले आहे पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात त्या भागात ही एक मोठी नदी आहे अटलांटिक महासागरास मिळते

Similar questions